Don Yashasvi Lokyudhe |दोन यशस्वी लोकयुद्धे Author: P. D. Patankar | पु. द. पाटणकर

Rs. 223.00
Rs. 250.00
Rs. 223.00
‘‘होय, आम्ही अमेरिकनांविरुद्ध लढण्याची रणनीती आखण्यापूर्वी, शिवाजी महाराजांच्या मोगलांविरुद्ध लढण्याच्या रणनीतीचा प्रथम अभ्यास केला होता. माओनीतीचा पण आढावा घेतला होता. नंतरच अमेरिकनांविरुद्ध लढण्याची रणनीती ठरवली व आम्ही युद्धांत यशस्वी झालो.’’ हो-ची-मिन्ह अध्यक्ष, व्हिएटनाम सरकार व्हिएटनाम युद्ध यशस्वी झाल्यावर, स्थापन झालेल्या व्हिएटनामी...
Pubications: Pdamagandha Prakashan
Subtotal: Rs. 223.00
Categories: Marathi,
Availability: Many In Stock
Don Yashasvi Lokyudhe |दोन यशस्वी लोकयुद्धे Author: P. D. Patankar | पु. द. पाटणकर

Don Yashasvi Lokyudhe |दोन यशस्वी लोकयुद्धे Author: P. D. Patankar | पु. द. पाटणकर

Rs. 250.00 Rs. 223.00
Liquid error (snippets/scoder-sticky-add-to-cart line 163): Could not find asset snippets/icon-cart.liquid

Don Yashasvi Lokyudhe |दोन यशस्वी लोकयुद्धे Author: P. D. Patankar | पु. द. पाटणकर

Pubications: Pdamagandha Prakashan

‘‘होय, आम्ही अमेरिकनांविरुद्ध लढण्याची रणनीती आखण्यापूर्वी, शिवाजी महाराजांच्या मोगलांविरुद्ध लढण्याच्या रणनीतीचा प्रथम अभ्यास केला होता. माओनीतीचा पण आढावा घेतला होता. नंतरच अमेरिकनांविरुद्ध लढण्याची रणनीती ठरवली व आम्ही युद्धांत यशस्वी झालो.’’

हो-ची-मिन्ह अध्यक्ष, व्हिएटनाम सरकार व्हिएटनाम युद्ध यशस्वी झाल्यावर, स्थापन झालेल्या व्हिएटनामी सरकारला पंतप्रधान इंदिरा गांधींनी जगात प्रथम मान्यता दिली होती. नंतर हो-ची-मिन्ह - व्हिएटनाम अध्यक्ष - दिल्ली भेटीवर आले असताना त्यांनी मोहन धारिया - प्लानिंग कमिशन उपाध्यक्ष - यांच्याशी बोलताना वरील उद्गार काढले होते. मोगल विरुध्द मराठे व फ्रेंच-अमेरिकन विरुध्द व्हिएटनाम या दोन लोकयुद्धांतील साम्यस्थळे व तुलना दाखविण्याचा या पुस्तकात प्रयत्न केला आहे. ज्या छोट्या राष्ट्रांवर साम्राज्यवादी लोकांची आक्रमणे होतील त्या राष्ट्रांना वरील युद्धनीतीच्या अभ्यासाचा फायदाच होईल.

Related Products

labacha
Example product title
Rs. 223.00
Rs. 250.00
Rs. 223.00
labacha
Example product title
Rs. 223.00
Rs. 250.00
Rs. 223.00
labacha
Example product title
Rs. 223.00
Rs. 250.00
Rs. 223.00
labacha
Example product title
Rs. 223.00
Rs. 250.00
Rs. 223.00

Recently Viewed Products

labacha
Example product title
Rs. 223.00
Rs. 250.00
Rs. 223.00
labacha
Example product title
Rs. 223.00
Rs. 250.00
Rs. 223.00
labacha
Example product title
Rs. 223.00
Rs. 250.00
Rs. 223.00
labacha
Example product title
Rs. 223.00
Rs. 250.00
Rs. 223.00