Don Dirghakatha | दोन दीर्घकथा By Subhash Avchat | सुभाष अवचट

Rs. 202.00
Rs. 225.00
Rs. 202.00
मुळात तिरपागडी माणसं मला आवडतात. इतरांना विचित्र वाटणार्‍या त्यांच्या आयुष्यात मी सहज शिरू शकतो. त्यांच्या आयुष्यातले तुकडे उचलून आणू शकतो. भणंग, सरकलेल्या, गोंधळलेल्या, बिचकलेल्या, कुचंबलेल्या आयुष्यांचे कुणाला न दिसणारे कप्पे...
Publications: Rajhans Prakashan
Subtotal: Rs. 202.00
Categories: Marathi,
Availability: Many In Stock
Don Dirghakatha | दोन दीर्घकथा By Subhash Avchat | सुभाष अवचट

Don Dirghakatha | दोन दीर्घकथा By Subhash Avchat | सुभाष अवचट

Rs. 225.00 Rs. 202.00
Liquid error (snippets/scoder-sticky-add-to-cart line 163): Could not find asset snippets/icon-cart.liquid

Don Dirghakatha | दोन दीर्घकथा By Subhash Avchat | सुभाष अवचट

Publications: Rajhans Prakashan

मुळात तिरपागडी माणसं मला आवडतात. इतरांना विचित्र वाटणार्‍या त्यांच्या आयुष्यात मी सहज शिरू शकतो. त्यांच्या आयुष्यातले तुकडे उचलून आणू शकतो. भणंग, सरकलेल्या, गोंधळलेल्या, बिचकलेल्या, कुचंबलेल्या आयुष्यांचे कुणाला न दिसणारे कप्पे मी आयुष्यभर चाचपत राहिलो आहे. त्यात ते १९७०चं दशक. कशाकशाने सतत धुमसत असलेल्या, पेटलेल्या माणसांच्या गर्दीत मी होतो. मीही त्या पेटलेल्या काळासारखाच... भणंग. बेबंद. कशाची पर्वा नसलेला. रक्त गरम होतं. - माणसांच्या त्या जंगलात भेटलेली ‘मॅडम' आणि ओतूरच्या एका जुन्या, पडक्या वाड्याच्या भुसभुशीत जमिनी उकरत सुटलेली भागी! तिचा मुलगा झुंग्या, त्याची सर्कीट भावंडं आणि त्या विचित्र अंधारात लपून राहिलेले त्यांचे लैंगिक गुंते! - यांच्या या दोन दीर्घकथा ! एका गोष्टीत मीही आहे. - झुंग्याचं मांजर तो मी !

Related Products

labacha
Example product title
Rs. 202.00
Rs. 225.00
Rs. 202.00
labacha
Example product title
Rs. 202.00
Rs. 225.00
Rs. 202.00
labacha
Example product title
Rs. 202.00
Rs. 225.00
Rs. 202.00
labacha
Example product title
Rs. 202.00
Rs. 225.00
Rs. 202.00

Recently Viewed Products

labacha
Example product title
Rs. 202.00
Rs. 225.00
Rs. 202.00
labacha
Example product title
Rs. 202.00
Rs. 225.00
Rs. 202.00
labacha
Example product title
Rs. 202.00
Rs. 225.00
Rs. 202.00
labacha
Example product title
Rs. 202.00
Rs. 225.00
Rs. 202.00