Dibesiti Thambavnyasathi  By Dr.Pradeep Talwalkar

Dibesiti Thambavnyasathi By Dr.Pradeep Talwalkar

Rs. 360.00
Rs. 360.00
‘डायबेसिटी’ हा शब्द आपण ऐकला आहे का? बहुतेक नसावा….सर्वसामान्यांच्या आज दोन प्रमुख आरोग्य समस्या म्हणजे डायबेटिस (मधुमेह) आणि ओबेसिटी (स्थूलत्व)…या दोन्ही समस्या अनेक वेळा एकमेकांशी निगडित असतात, मग या दोन...
Condition: New
Language: Marathi
Publication: Rohan Prakashan
Subtotal: Rs. 360.00
Categories: Marathi,
Availability: Many In Stock
Product Type: Books
Dibesiti Thambavnyasathi  By Dr.Pradeep Talwalkar

Dibesiti Thambavnyasathi By Dr.Pradeep Talwalkar

Rs. 360.00
Liquid error (snippets/scoder-sticky-add-to-cart line 163): Could not find asset snippets/icon-cart.liquid

Dibesiti Thambavnyasathi By Dr.Pradeep Talwalkar

Condition: New
Language: Marathi
Publication: Rohan Prakashan
‘डायबेसिटी’ हा शब्द आपण ऐकला आहे का? बहुतेक नसावा….
सर्वसामान्यांच्या आज दोन प्रमुख आरोग्य समस्या म्हणजे डायबेटिस (मधुमेह) आणि ओबेसिटी (स्थूलत्व)…
या दोन्ही समस्या अनेक वेळा एकमेकांशी निगडित असतात, मग या दोन समस्यांच्या नावातून जगभर नवी संज्ञा निर्माण झाली…’डायबेसिटी’! आंतरराष्ट्रीय कीर्तीचे मुंबईस्थित मधुमेहतज्ज्ञ डॉ. प्रदीप तळवलकर यांनी नेमक्या याच आरोग्य समस्यांना केंद्रबिंदू मानून या पुस्तकाची रचना केली आहे. त्यातूनच पुस्तकाचं नामकरण झालं… डायबेसिटी थोपवण्यासाठी.

पुस्तकाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे स्थूलता व मधुमेह टाळण्यासाठी किंवा त्यापासून मुक्तता मिळवण्यासाठी केलेलं मार्गदर्शन. त्याचप्रमाणे पुस्तकात मधुमेहाची सर्वसाधारण माहिती ते ‘लेटेस्ट’ उपलब्ध माहिती दिली असून त्याबरोबर आहार नियोजन, व्यायाम, औषधोपचार आणि इतर सर्व मार्गदर्शनही केलं आहेच.

Related Products

labacha
Example product title
Rs. 360.00
Rs. 360.00
labacha
Example product title
Rs. 360.00
Rs. 360.00
labacha
Example product title
Rs. 360.00
Rs. 360.00
labacha
Example product title
Rs. 360.00
Rs. 360.00

Recently Viewed Products

labacha
Example product title
Rs. 360.00
Rs. 360.00
labacha
Example product title
Rs. 360.00
Rs. 360.00
labacha
Example product title
Rs. 360.00
Rs. 360.00
labacha
Example product title
Rs. 360.00
Rs. 360.00