Dhirubhaism By A G Krishnamurthy

Rs. 86.00
Rs. 95.00
Rs. 86.00
गुजरातमधील छोट्या खेड्यापासून ते ‘रिलायन्स’च्या साम्राज्यापर्यंतचा अतिभव्य विस्तार हा विलक्षण टप्पा सर करणा-या धीरुभाई अम्बानींच्या कार्यकर्तृत्वाची वेगळी ओळख करून द्यायची गरज नाही. फारसं औपचारिक शिक्षण नसलेले धीरुभाई स्वत:च एक चालतंबोलतं...
Publication: Mehta Publishing House
Subtotal: Rs. 86.00
Categories: Fiction, Marathi,
Availability: Many In Stock
Product Type: Books
Dhirubhaism By A G Krishnamurthy

Dhirubhaism By A G Krishnamurthy

Rs. 95.00 Rs. 86.00
Liquid error (snippets/scoder-sticky-add-to-cart line 163): Could not find asset snippets/icon-cart.liquid

Dhirubhaism By A G Krishnamurthy

Publication: Mehta Publishing House
गुजरातमधील छोट्या खेड्यापासून ते ‘रिलायन्स’च्या साम्राज्यापर्यंतचा अतिभव्य विस्तार हा विलक्षण टप्पा सर करणा-या धीरुभाई अम्बानींच्या कार्यकर्तृत्वाची वेगळी ओळख करून द्यायची गरज नाही. फारसं औपचारिक शिक्षण नसलेले धीरुभाई स्वत:च एक चालतंबोलतं विद्यापीठ होते. त्यांनी स्वत:चं असं एक कार्यविषयक तत्त्वज्ञान व संस्कृती जोपासली होती. भव्य स्वप्नं, खडतर परिश्रमांची तयारी, निश्चयाचं बळ यांच्या जोडीला त्यांनी काही साधी-सोपी तत्त्वं अनुसरली होती. अशक्य कोटीतल्या वाटणा-या स्वप्नपूर्तीसाठी त्यांनी याच तत्त्वांच्या साथीनं मार्गक्रमण केलं आणि त्यात नेत्रदीपक यशही मिळवलं. त्यांची हीच तत्त्वं सर्वसामान्यांच्या जीवनातही आशा जागवतील व मार्गदर्शक ठरतील.

Related Products

labacha
Example product title
Rs. 86.00
Rs. 95.00
Rs. 86.00
labacha
Example product title
Rs. 86.00
Rs. 95.00
Rs. 86.00
labacha
Example product title
Rs. 86.00
Rs. 95.00
Rs. 86.00
labacha
Example product title
Rs. 86.00
Rs. 95.00
Rs. 86.00

Recently Viewed Products

labacha
Example product title
Rs. 86.00
Rs. 95.00
Rs. 86.00
labacha
Example product title
Rs. 86.00
Rs. 95.00
Rs. 86.00
labacha
Example product title
Rs. 86.00
Rs. 95.00
Rs. 86.00
labacha
Example product title
Rs. 86.00
Rs. 95.00
Rs. 86.00