Deth Jagnyacha   By Dr Neelima Gundi

Deth Jagnyacha By Dr Neelima Gundi

Rs. 113.00
Rs. 125.00
Rs. 113.00
डॉ नीलिमा गुंडी यांचा देठ जगण्याचा हा ललित लेखसंग्रह म्हणजे लेखिकेच्या व्यक्तिमत्त्वाचा सहज स्पर्श लाभलेले लेखन आहे हे लेखन आठवणी, अनुभव,वाचन आणि निरीक्षण यांचा मेळ साधत फुलले आहे. त्यामुळे हे...
Condition: New
Publication: Rajhans Prakashan
Language: Marathi
Subtotal: Rs. 113.00
Categories: Fiction, Marathi,
Availability: Many In Stock
Product Type: Books
Deth Jagnyacha   By Dr Neelima Gundi

Deth Jagnyacha By Dr Neelima Gundi

Rs. 125.00 Rs. 113.00
Liquid error (snippets/scoder-sticky-add-to-cart line 163): Could not find asset snippets/icon-cart.liquid

Deth Jagnyacha By Dr Neelima Gundi

Condition: New
Publication: Rajhans Prakashan
Language: Marathi
डॉ नीलिमा गुंडी यांचा देठ जगण्याचा हा ललित लेखसंग्रह म्हणजे लेखिकेच्या व्यक्तिमत्त्वाचा सहज स्पर्श लाभलेले लेखन आहे हे लेखन आठवणी, अनुभव,वाचन आणि निरीक्षण यांचा मेळ साधत फुलले आहे. त्यामुळे हे पुस्तक एकीकडे आत्मपर लेखनातील काव्यात्मता जपते आणि त्याचवेळी भोवतालच्या विश्वाशी कधी सौहार्दपूर्ण नाते राखते, तर कधी मिश्कीलपणे बदलांना सामोरे जाते. संवेदना, भावना आणि चिंतन यांची एकात्म गुंफण साधत आकाराला आलेले यातील लेख अर्थपूर्ण शब्दांच्या आधारे जगण्याचा देठ तोलून धरण्यात यशस्वी ठरतात व्यक्तिगत भावानुभवांइतकेच निसर्ग, बालमन आणि भाषा-संस्कृती हे देखील लेखिकेचे आस्थाविषय असल्यामुळे यातील सर्वच लेख वाचकांशी संवाद साधू शकतील, असे आहेत आशयानुरुप बदलणारी यातील भाषाशैली हा या पुस्तकाचा एक लोभस विशेष आहे. 

Related Products

labacha
Example product title
Rs. 113.00
Rs. 125.00
Rs. 113.00
labacha
Example product title
Rs. 113.00
Rs. 125.00
Rs. 113.00
labacha
Example product title
Rs. 113.00
Rs. 125.00
Rs. 113.00
labacha
Example product title
Rs. 113.00
Rs. 125.00
Rs. 113.00

Recently Viewed Products

labacha
Example product title
Rs. 113.00
Rs. 125.00
Rs. 113.00
labacha
Example product title
Rs. 113.00
Rs. 125.00
Rs. 113.00
labacha
Example product title
Rs. 113.00
Rs. 125.00
Rs. 113.00
labacha
Example product title
Rs. 113.00
Rs. 125.00
Rs. 113.00