लिनेट रिजवे हिला डोक्यात गोळी मारून ठार मारण्यात आल्याचं उघड होताच नाईल नदीवरच्या सफरीची शांतता भंग पावते. लिनेट रिजवे अतिशय आकर्षक तरुणी होती, जिच्यावळ सर्व काही होतं... आणि अचानक तिचे प्राण हिरावून घेतले जातात.
Thanks for subscribing!
This email has been registered!