मेकर्स ऑफ मॉर्डन दलित हिस्टरी हे पुस्तक म्हणजे दलित विषयात होत असलेल्या चिंतनात भर घालणारी एक मोठी लक्षणीय साहित्यकृती ठरणार आहे. मागच्या पिढीतील आणि आजच्या पिढीतील आघाडीच्या दलित विचारवंतांच्या जीवनकार्यावर आधारलेले असे हे पुस्तक आहे. ते विचारांना दिशा आणि गती तर देईलच परंतु दलित अस्मिता, दलित इतिहास आणि दलित राजकारण याविषयीच्या नव्या संवादाचे मार्ग खुले करील.
Thanks for subscribing!
This email has been registered!