Dadlela Itihaas By Gerry Docherty, Jim Macgregor Translated By Snehalata Joshi

Rs. 585.00
Rs. 650.00
Rs. 585.00
‘दडलेला इतिहास’ (HIDDEN HISTORY) हे पुस्तक पहिल्या महायुद्धास जबाबदार असणाऱ्या लोकांना वैशिष्ट्यपूर्ण रीतीने उजेडात आणते. लंडनमधील धनाढ्य आणि प्रभावशाली अशा व्यक्तींनी अगदी गुप्तपणे एक कंपू करून हेतुत: सिक्रेट सोसायटीची स्थापना...
Publication: Mehta Publishing House
Subtotal: Rs. 585.00
Categories: Fiction, Marathi,
Availability: Many In Stock
Product Type: Books
Dadlela Itihaas By Gerry Docherty, Jim Macgregor Translated By Snehalata Joshi

Dadlela Itihaas By Gerry Docherty, Jim Macgregor Translated By Snehalata Joshi

Rs. 650.00 Rs. 585.00
Liquid error (snippets/scoder-sticky-add-to-cart line 163): Could not find asset snippets/icon-cart.liquid

Dadlela Itihaas By Gerry Docherty, Jim Macgregor Translated By Snehalata Joshi

Publication: Mehta Publishing House
‘दडलेला इतिहास’ (HIDDEN HISTORY) हे पुस्तक पहिल्या महायुद्धास जबाबदार असणाऱ्या लोकांना वैशिष्ट्यपूर्ण रीतीने उजेडात आणते. लंडनमधील धनाढ्य आणि प्रभावशाली अशा व्यक्तींनी अगदी गुप्तपणे एक कंपू करून हेतुत: सिक्रेट सोसायटीची स्थापना केली व त्याद्वारेच मानवतेविरुद्ध घडवून आणलेला अतिशय क्रूर पाशवी गुन्हा म्हणजे पहिले महायुद्ध. जगापासून आपली गुन्हेगारी लपवून ठेवण्यासाठी या लोकांनी जाणूनबुजून युद्धाच्या उगमांची खोटी व दिशाभूल करणारी कारणे कशी तयार केली व ती खोट्या इतिहासाद्वारे जगासमोर कशी मांडली हे या पुस्तकाने उघड करून दाखविले आहे. (हाच खोटा इतिहास गेल्या शतकभर शाळा-कॉलेजांतून व विद्यापीठांतून शिकविला जातो आहे.) या पुस्तकातून एक खेचून घेणारे आव्हान उभे केले आहे व लेखकद्वयाचे एवढेच सांगणे आहे की, त्यांनी तुमच्यासमोर मांडलेल्या पुराव्यातले सत्य वाचकांनी पडताळून पाहावे.

Related Products

labacha
Example product title
Rs. 585.00
Rs. 650.00
Rs. 585.00
labacha
Example product title
Rs. 585.00
Rs. 650.00
Rs. 585.00
labacha
Example product title
Rs. 585.00
Rs. 650.00
Rs. 585.00
labacha
Example product title
Rs. 585.00
Rs. 650.00
Rs. 585.00

Recently Viewed Products

labacha
Example product title
Rs. 585.00
Rs. 650.00
Rs. 585.00
labacha
Example product title
Rs. 585.00
Rs. 650.00
Rs. 585.00
labacha
Example product title
Rs. 585.00
Rs. 650.00
Rs. 585.00
labacha
Example product title
Rs. 585.00
Rs. 650.00
Rs. 585.00