Daaha By Suresh Patil

Rs. 700.00
Rs. 795.00
Rs. 700.00
’’माणसामाणसांमध्ये घडणाऱ्या आंतरक्रियांना कमालीचं महत्त्व असतं. माणसाची जडण-घडण यांच्या माध्यमातून होत असते. जनावराचंही असंच असतं. भलेत्याचे माप दंडवेगळे असतील; पण दोन घटकांत संवाद हा घडतच असतो. दोन माणसं कधी एकत्र...
Publication: Mehta Publishing House
Subtotal: Rs. 700.00
Categories: Fiction, Marathi,
Availability: Many In Stock
Product Type: Books
Daaha By Suresh Patil

Daaha By Suresh Patil

Rs. 795.00 Rs. 700.00
Liquid error (snippets/scoder-sticky-add-to-cart line 163): Could not find asset snippets/icon-cart.liquid

Daaha By Suresh Patil

Publication: Mehta Publishing House
’’माणसामाणसांमध्ये घडणाऱ्या आंतरक्रियांना कमालीचं महत्त्व असतं. माणसाची जडण-घडण यांच्या माध्यमातून होत असते. जनावराचंही असंच असतं. भलेत्याचे माप दंडवेगळे असतील; पण दोन घटकांत संवाद हा घडतच असतो. दोन माणसं कधी एकत्र येताना दिसतील, तर कधी एकमेकांच्या बोकांडी बसलेलीही आढळतील. प्रेम, वात्सल्य, आशा-आकांक्षा, ईर्षा, स्पर्धा, संघर्ष अशा अनेक निर्यांचा हा हुतूतू. तो कधी कोणतं वळण घेईल, याचं अनुमान बांधणंही कठीण. मात्र, या सर्व बाहुल्यांना खेळवण्याचं काम करतेती भोवतालची परिस्थिती! तिला पायदळी तुडवून एखादं पुढे गेलं तर ते महानायक/महानायिका ठरतं. इतरांसाठी मात्र असतं ते तेच रिंगण. घाण्याला जुंपलेल्या बैलासारखं; झापडबंद...! कधी झापड सरकलं, घसरलं, तुटलं, खाली पडलं तरी चालत राहायचं, ऊरफाटंस्तोवर!...तोच हा मराठी मनाचा दाह!’’
Reviews
0.0
0 reviews
5
0
4
0
3
0
2
0
1
0
Click to review
No reviews yet, lead the way and share your thoughts

Related Products

labacha
Example product title
Rs. 700.00
Rs. 795.00
Rs. 700.00
labacha
Example product title
Rs. 700.00
Rs. 795.00
Rs. 700.00
labacha
Example product title
Rs. 700.00
Rs. 795.00
Rs. 700.00
labacha
Example product title
Rs. 700.00
Rs. 795.00
Rs. 700.00

Recently Viewed Products

labacha
Example product title
Rs. 700.00
Rs. 795.00
Rs. 700.00
labacha
Example product title
Rs. 700.00
Rs. 795.00
Rs. 700.00
labacha
Example product title
Rs. 700.00
Rs. 795.00
Rs. 700.00
labacha
Example product title
Rs. 700.00
Rs. 795.00
Rs. 700.00