या पुस्तकातून तुमच्या लक्षात येईल की, धनवान होण्यासाठी लागणारी महत्त्वाची क्षमता म्हणजे इतर व्यक्तींच्या कार्यक्षमतेचा वापर करून, त्यांना चालना देऊन त्यातून आपला फायदा करून घेणे होय. या पुस्तकातून 'पैशांसाठी वेळ खर्च करणे' या सापळ्यातून बाहेर पडायचा मार्ग सर्वसामान्यांना शिकता येईल. पैसा किंवा संपत्ती मिळवण्याच्या सोप्या आणि अनुकरणीय पद्धतीची कॉपी करता येईल. या पुस्तकातून मिळणाऱ्या या मार्गदर्शनामुळे निश्चितच तुम्ही तुमच्यासाठी आर्थिक स्वातंत्र्याची कवाडे उघडू शकाल.
Thanks for subscribing!
This email has been registered!