Colonel Navacha Manus |कर्नल नावाचा माणूस Author: Prafulla Joshi |प्रफुल्ल जोशी

Rs. 114.00
Rs. 240.00
Rs. 114.00
प्रत्येकाला लष्कर व लष्करी जीवनाबद्दल विशेष कुतूहल असते. युनिफॉर्ममधील सैनिक वा अधिकारी आपणास परिचित असतो; पण त्याच्यातला माणूस शोधण्याचा आपण प्रयत्न केलेला नसतो. ‘कर्नल नावाचा माणूस’ या प्रस्तुत आत्मकथनात असा माणूस आपणास भेटतो....
Publications: Padamagadha Prakashan
Subtotal: Rs. 114.00
Categories: Autobiography, Marathi,
Availability: Many In Stock
Colonel Navacha Manus |कर्नल नावाचा माणूस Author: Prafulla Joshi |प्रफुल्ल जोशी

Colonel Navacha Manus |कर्नल नावाचा माणूस Author: Prafulla Joshi |प्रफुल्ल जोशी

Rs. 240.00 Rs. 114.00
Liquid error (snippets/scoder-sticky-add-to-cart line 163): Could not find asset snippets/icon-cart.liquid

Colonel Navacha Manus |कर्नल नावाचा माणूस Author: Prafulla Joshi |प्रफुल्ल जोशी

Publications: Padamagadha Prakashan

प्रत्येकाला लष्कर व लष्करी जीवनाबद्दल विशेष कुतूहल असते. युनिफॉर्ममधील सैनिक वा अधिकारी आपणास परिचित असतो; पण त्याच्यातला माणूस शोधण्याचा आपण प्रयत्न केलेला नसतो. ‘कर्नल नावाचा माणूस’ या प्रस्तुत आत्मकथनात असा माणूस आपणास भेटतो.

युद्धांसंबंधी अनेक पुस्तके-विशेषत: इंग्रजीमध्ये- प्रकाशित झाली आहेत. युद्धांचा अभ्यास, त्यांतील डावपेच, व्यक्तिगत आणि सांघिक पराक्रमाच्या यशोगाथा यांत आल्या आहेत; पण त्यांत लष्करातील माणसाचे जीवन अथवा जगणे अभावानेच प्रतिबिंबित झाले आहे. एकाच व्यक्तीला एअर फोर्समधे पहिली सहा वर्षे व पुढे आर्मीच्या दीर्घकाळ सेवेत वेगवेगळ्या पदावर कार्यरत असताना येणारे विविध स्वरूपांचे अनुभव क्वचितच वाट्याला येतात. ले. कर्नल प्रफुल्ल जोशी यांना सुदैवाने हे अनुभवविश्‍व प्राप्त झाले; ते येथे त्यांनी सांगितले आहे. आर्मी, आर्मीतला अधिकारी वा सैनिक आणि त्या युनिफॉर्ममधला माणूस - अशा तीन पदरांतून उलगडत गेलेले हे जीवन म्हणजे मराठीतले अशा प्रकारचे पहिलेच लष्करी आत्मकथन होय.

Related Products

labacha
Example product title
Rs. 114.00
Rs. 240.00
Rs. 114.00
labacha
Example product title
Rs. 114.00
Rs. 240.00
Rs. 114.00
labacha
Example product title
Rs. 114.00
Rs. 240.00
Rs. 114.00
labacha
Example product title
Rs. 114.00
Rs. 240.00
Rs. 114.00

Recently Viewed Products

labacha
Example product title
Rs. 114.00
Rs. 240.00
Rs. 114.00
labacha
Example product title
Rs. 114.00
Rs. 240.00
Rs. 114.00
labacha
Example product title
Rs. 114.00
Rs. 240.00
Rs. 114.00
labacha
Example product title
Rs. 114.00
Rs. 240.00
Rs. 114.00