ई. डब्ल्यू. स्टीव्हन्स या ब्रिटिश वास्तुविशारदतज्ज्ञाने छत्रपती शिवाजी टर्मिनसची रचना केली आणि 1878-88 या दहा वर्षांत बोरीबंदर येथे भारतीय कारागिरांच्या मदतीने बांधलं. त्या काळी भारतावर ब्रिटिशांचं राज्य असल्यामुळे या रेल्वे स्थानकाला पूर्वी व्हिक्टोरिया टर्मिनस या नावाने ओळखत असत. या स्थानकाच्या बांधकामात भारतीय आणि ब्रिटिश वास्तुकलेचा मिलाफ आहे. या पुस्तकामधून याविषयीची अधिक माहिती मुलांना गोष्टीरूपातून मिळते.
Thanks for subscribing!
This email has been registered!