‘चावडीवरचा दिवा’ मधील लेखन केवळ आत्मपर आणि ललित रमणीय नसून त्याला संस्कृती चिंतनाचे परिणाम लाभले आहे. गतकाळातील ग्रामजीवन, ग्राम इलाखा त्याच्या रंग, गंध, रसनेसह साकार करतानाच हरवलेल्या लोकसंस्कृतीची मीमांसाही डॉ. द. ता. भोसले यांनी केली आहे.
Thanks for subscribing!
This email has been registered!