Chandrachi Savali By Narayan Dharap

Rs. 112.00
Rs. 125.00
Rs. 112.00
संतापाने ओरडत त्या माणसाने तिच्यावर झडप घातली आणि दोन्ही हातांनी तिचा गळा आवळला . त्याचे हात निघताच ती तशीच वेडीवाकडी खाली कोसळली … ती गतप्राण झाली होती . तिला उचलून...
Publication: Rohan Prakashan
Subtotal: Rs. 112.00
Categories: Marathi,
Availability: Many In Stock
Product Type: Books
Chandrachi Savali By Narayan Dharap

Chandrachi Savali By Narayan Dharap

Rs. 125.00 Rs. 112.00
Liquid error (snippets/scoder-sticky-add-to-cart line 163): Could not find asset snippets/icon-cart.liquid

Chandrachi Savali By Narayan Dharap

Publication: Rohan Prakashan
संतापाने ओरडत त्या माणसाने तिच्यावर झडप घातली आणि दोन्ही हातांनी तिचा गळा आवळला . त्याचे हात निघताच ती तशीच वेडीवाकडी खाली कोसळली … ती गतप्राण झाली होती . तिला उचलून घेऊन तो खडक उतरू लागला . रात्रीचा एक पक्षी कर्कश किंकाळी मारत त्याच्या जवळून गेला . त्याच्या हातून तिचं शरीर निसटलं . घाम फुटून तो खाली वाकला आणि शहारला … तिचे डोळे उघडे होते . त्यात आता बुबुळं नव्हती चंद्रप्रकाशात ते चकचकत होते . धीर सुटून त्याने तोंड फिरवलं आणि तिथून धूम ठोकली . नंतर अवाढव्य अशा ‘ छतारीया इस्टेटचा पिच्छा बुबुळं नसलेल्या तिच्या शरीराने सोडला का ? अघटित आणि अतर्क्य गोष्टींचा भयानक खेळ चंद्राची सावली ! विख्यात भयकथा , गूढकथा आणि विज्ञानकथा लेखक नारायण धारप यांची सर्वच वयाच्या वाचकवर्गाला गुंगवून टाकणारी कादंबरी !

Related Products

labacha
Example product title
Rs. 112.00
Rs. 125.00
Rs. 112.00
labacha
Example product title
Rs. 112.00
Rs. 125.00
Rs. 112.00
labacha
Example product title
Rs. 112.00
Rs. 125.00
Rs. 112.00
labacha
Example product title
Rs. 112.00
Rs. 125.00
Rs. 112.00

Recently Viewed Products

labacha
Example product title
Rs. 112.00
Rs. 125.00
Rs. 112.00
labacha
Example product title
Rs. 112.00
Rs. 125.00
Rs. 112.00
labacha
Example product title
Rs. 112.00
Rs. 125.00
Rs. 112.00
labacha
Example product title
Rs. 112.00
Rs. 125.00
Rs. 112.00