आजूबाजूला दु:खी, पीडित, असहाय वा इतरांची काही मदत हवी असणारी अशी अनेक माणसं असतात. आपल्या अडचणी व्यक्त करण्याचा त्यांचा स्वभाव असतोच असे नाही. काही माणसं अशी असतात की, आजूबाजूचे दु:ख पाहून ती व्याकूळ होतात. काही माणसं अशी असतात की, त्यापुढे जाऊन ते स्वयंप्रेरणेने मदतीचा हात पुढे करतात. अनेकांचे दु:ख हलके करण्याचा प्रयत्न करतात.
Thanks for subscribing!
This email has been registered!