पंचकर्मामुळे शरीरशुद्धी करून अवघडात अवघड रोग आटोक्यात आणणे सोपे होऊ शकते. पंचकर्मादरम्यान पंचतत्त्वांची शुद्धी होणे अपेक्षित असते. पंचकर्म हा विषय आयुर्वेदात विस्तृतपणे समजावला आहे. त्यातून सध्याच्या काळाला अनुरूप आणि व्यस्त जीवनशैलीतून काढता येणार्या वेळात पंचकर्म कसे करता येईल याची माहिती सर्वांना व्हावी या उद्देशाने लिहिलेले पुस्तक.
Thanks for subscribing!
This email has been registered!