पालक आणि मुलं यांच्यातील नातं हळुवारपणे जपतानाच पालकांना मुलांच्या आयुष्याला शिस्तबद्ध आकार द्यायचा असतो. पण अनेकवेळा मुलांच्या मनाचा विचार केला जात नाही. मग जगाच्या पाठीवर कुठेही जाण्याची वेळ आली, तरी ही संस्काराची शिदोरी त्यांना आयुष्यभर पुरली पाहिजे. प्रेम आणि शिस्त यांची योग्य सांगड घालून मुलांच्या जीवनाचा प्रवास सुकर करण्यासाठी जवळ हवंच...