चित्रपटसृष्टीशी निगडित विविध स्तरांवर काम करणार्या काही कलाकार, संगीतकार, दिग्दर्शक, लेखक, पार्श्वगायक अशा वीसहून अधिक सेलिब्रिटींसोबत झालेल्या भेटीगाठींदरम्यान आलेले अनुभव, काही रंजक किस्से, घडलेल्या सत्यघटना, आठवणी या पुस्तकाद्वारे लेखिकेने सांगितल्या आहेत. यामधूनच आपल्याला त्या सेलिब्रिटींच्या व्यक्तिमत्त्वाची, त्यांच्यातील विविध पैलूंची नव्याने ओळख होते.
Thanks for subscribing!
This email has been registered!