Bhram aani Niras    By Dr Narendra Dabholkar

Bhram Aani Niras By Dr Narendra Dabholkar

Rs. 90.00
Rs. 100.00
Rs. 90.00
सोळा ते पंचवीस या वयात माणसाचे मन श्रद्धावादी तरी बनते किंवा बुद्धिवादी तरी बनते. बहुतेक व्यक्ती तडजोडवादी वृत्ती स्वीकारतात. म्हणून अंधश्रद्धांचा त्याग करण्यासाठी आवश्यक तो प्रचार कॉलेजमधील युवकयुवतींमध्येच प्रामुख्याने व्हावयास...
Condition: New
Publication: Rajhans Prakashan
Language: Marathi
Subtotal: Rs. 90.00
Categories: Marathi,
Availability: Many In Stock
Product Type: Books
Bhram aani Niras    By Dr Narendra Dabholkar

Bhram Aani Niras By Dr Narendra Dabholkar

Rs. 100.00 Rs. 90.00
Liquid error (snippets/scoder-sticky-add-to-cart line 163): Could not find asset snippets/icon-cart.liquid

Bhram Aani Niras By Dr Narendra Dabholkar

Condition: New
Publication: Rajhans Prakashan
Language: Marathi
सोळा ते पंचवीस या वयात माणसाचे मन श्रद्धावादी तरी बनते किंवा बुद्धिवादी तरी बनते. बहुतेक व्यक्ती तडजोडवादी वृत्ती स्वीकारतात. म्हणून अंधश्रद्धांचा त्याग करण्यासाठी आवश्यक तो प्रचार कॉलेजमधील युवकयुवतींमध्येच प्रामुख्याने व्हावयास हवा. क्षणोक्षणी मांत्रिकाकडे, गुरूकडे अथवा देवाकडे धाव घेण्याची सवय लागली की, पुरुषार्थ निकालात निघतो, हे त्यांना समजले पाहिजे किंवा समजावून सांगितले पाहिजे. अंधश्रद्धेचे भारताला लागलेले खग्रास ग्रहण श्री. दाभोलकरांच्या प्रयत्नांनी जरी अंशतःच सुटले, तरी ते इष्टच ठरणार आहे. विज्ञानाचा सूर्य माथ्यावर आलेला असताना अंधश्रद्धेची झापडे बांधून ठेचकाळत राहण्यात शहाणपण ते काय ? 

Related Products

labacha
Example product title
Rs. 90.00
Rs. 100.00
Rs. 90.00
labacha
Example product title
Rs. 90.00
Rs. 100.00
Rs. 90.00
labacha
Example product title
Rs. 90.00
Rs. 100.00
Rs. 90.00
labacha
Example product title
Rs. 90.00
Rs. 100.00
Rs. 90.00

Recently Viewed Products

labacha
Example product title
Rs. 90.00
Rs. 100.00
Rs. 90.00
labacha
Example product title
Rs. 90.00
Rs. 100.00
Rs. 90.00
labacha
Example product title
Rs. 90.00
Rs. 100.00
Rs. 90.00
labacha
Example product title
Rs. 90.00
Rs. 100.00
Rs. 90.00