Bhagini Nivedita Yanche Swatantryasangramatil Yogdan भगिनी निवेदिता यांचे स्वातंत्र्यसंग्रामातील योगदान by Subhas Bhave

Rs. 79.00
Rs. 90.00
Rs. 79.00
भगिनी निवेदिता यांचे आयुष्य अत्यंत प्रेरणादायी होते. त्यांच्या चरित्रातील महत्त्वाचा कालखंड स्वातंत्र्यसंग्रामाने व्यापलेला आहे. स्वातंत्र्यलढ्यातील त्यांचे कार्य अतुलनीय आहे. या कार्याचा परिचय करण्याचा हा एक लहानसा प्रयत्न. त्यांच्या सामाजिक जाणिवांबरोबर...
Publications: Daimand Prakashan
Subtotal: Rs. 79.00
Categories: Autobiography, Marathi,
Availability: Many In Stock
Bhagini Nivedita Yanche Swatantryasangramatil Yogdan भगिनी निवेदिता यांचे स्वातंत्र्यसंग्रामातील योगदान   by   Subhas Bhave

Bhagini Nivedita Yanche Swatantryasangramatil Yogdan भगिनी निवेदिता यांचे स्वातंत्र्यसंग्रामातील योगदान by Subhas Bhave

Rs. 90.00 Rs. 79.00
Liquid error (snippets/scoder-sticky-add-to-cart line 163): Could not find asset snippets/icon-cart.liquid

Bhagini Nivedita Yanche Swatantryasangramatil Yogdan भगिनी निवेदिता यांचे स्वातंत्र्यसंग्रामातील योगदान by Subhas Bhave

Publications: Daimand Prakashan

भगिनी निवेदिता

यांचे आयुष्य अत्यंत प्रेरणादायी होते.

त्यांच्या चरित्रातील महत्त्वाचा कालखंड

स्वातंत्र्यसंग्रामाने व्यापलेला आहे. स्वातंत्र्यलढ्यातील त्यांचे कार्य अतुलनीय आहे. या कार्याचा परिचय करण्याचा हा एक लहानसा प्रयत्न. त्यांच्या सामाजिक जाणिवांबरोबर राष्ट्रभावनादेखील अत्यंत प्रखर होती. ही परदेशी महिला भारताची सुकन्या झाली आणि तिने देशाप्रती असलेले आपले कर्तव्य चोख बजावले. त्यांच्या कार्याची कल्पना त्यांच्या भाषणांमधून आणि लिखाणांमधून येते. त्यांच्या आजवरच्या लिखाणाचे केलेले परिशीलन आणि विचारमंथन यांचा परिपाक म्हणजे हे पुस्तक आहे.

त्यांनी आपले सारे जीवन देशाच्या विकासासाठी

आणि स्वातंत्र्यासाठी झगडण्यात वेचले. अनेक वेळा संकटांना सामोरे जाऊन देशबांधवांच्या खांद्याला खांदा लावून त्या स्वातंत्र्यासाठी लढल्या. त्यांच्या या संघर्षमय जीवनाला

शतशः प्रणाम..

Related Products

labacha
Example product title
Rs. 79.00
Rs. 90.00
Rs. 79.00
labacha
Example product title
Rs. 79.00
Rs. 90.00
Rs. 79.00
labacha
Example product title
Rs. 79.00
Rs. 90.00
Rs. 79.00
labacha
Example product title
Rs. 79.00
Rs. 90.00
Rs. 79.00

Recently Viewed Products

labacha
Example product title
Rs. 79.00
Rs. 90.00
Rs. 79.00
labacha
Example product title
Rs. 79.00
Rs. 90.00
Rs. 79.00
labacha
Example product title
Rs. 79.00
Rs. 90.00
Rs. 79.00
labacha
Example product title
Rs. 79.00
Rs. 90.00
Rs. 79.00