विकसित भारताचा आराखडा
बेरोजगारी, गरिबी, शेती, उत्पादन, शिक्षण, आरोग्यसेवा आणि पायाभूत सुविधा यांचा विकास भारताला गतिमान करू शकतो, असे ए. पी. जे. अब्लदु कलाम यांनी या पुस्तकात सांगितलं आहे. 2020पर्यंत भारत देशाला विकसित देशांच्या यादित आणण्यासाठीची दूरदृष्टी हे पुस्तक आपल्याला देतं. अधिक जलद आणि सर्वांगिण विकास होण्यासाठी भारताला सुधारित धोरणांची गरज का आहे,
Thanks for subscribing!
This email has been registered!