आजवर एक समर्थ लेखक, नाटककार, चित्रपट कथा - पटकथाकार आणि संवाद लेखक म्हणून श्री. यशवंत रांजणकर यांनी आपले अस्तित्व आपल्या जवळील चौफेर व्यासंगाने, उपजत प्रतिभेने सिध्द केलेले आहेच. त्या सर्व लेखनाला सहज साध्या तसेच थेट हदयस्थ होणा-या शब्दशैलीची जोड मिळाल्याने त्यांच्या लेखनाची वाचनीयता वाचकांना बांधून ठेवते.
Thanks for subscribing!
This email has been registered!