Barakhadi Udhyojaktechi by Vijay Pawar
‘बाराखडी उद्योजकतेची’ उद्योग व्यवसाय म्हटलं की आजही प्रश्नांचे शेकडो डोंगर प्रत्येकासमोर उभे राहतात. या प्रश्नांची उत्तरे न मिळाल्यामुळेच उद्योग व्यवसायाची इच्छा बाळगणारा मराठी माणूस कुठेतरी मागे पडतो आहे आणि या सर्व प्रश्नांचं सडेतोड उत्तर देणारं पुस्तक म्हणजे श्री.विजय गोपाळराव पवार लिखित 'बाराखडी उद्योजकतेची' ! या पुस्तकात लेखकाने कुठेही आत्मकथनात्मक लिखाण केलं नाही, ना प्रेरणादायी वाक्ये पेरली आहेत, उद्योग व्यवसाय करण्यासाठी जे आवश्यक आहे तेवढंच नेमक्या शब्दांत मांडलेला मार्ग आहे.
Thanks for subscribing!
This email has been registered!