Balutedaranchi Hatyare Aani Avjare |बलुतेदारांची हत्यारे आणि अवजारे Author: Dr. Pralhad G. Lulekar |डॉ. प्रल्हाद जी. लुलेकर

Rs. 205.00
Rs. 230.00
Rs. 205.00
गतकालीन ग्रामजीवन अथवा ग्रामसंस्कृती समजून घ्यायची असेल तर गावगाड्यातील एकमेकांवर अवलंबून असणारे आणि एकमेकांवर सहाय्यभूत ठरणारे घटक अभ्यासावे लागतील. रोजचे दैनदिन जीवन आणि कृषीसंस्कृती समृद्ध करणारे मुख्य घटक म्हणजे बलुतेदार....
Publications: Padamagandha Prakashan
Subtotal: Rs. 205.00
Categories: Marathi,
Availability: Many In Stock
Balutedaranchi Hatyare Aani Avjare |बलुतेदारांची हत्यारे आणि अवजारे Author: Dr. Pralhad G. Lulekar |डॉ. प्रल्हाद जी. लुलेकर

Balutedaranchi Hatyare Aani Avjare |बलुतेदारांची हत्यारे आणि अवजारे Author: Dr. Pralhad G. Lulekar |डॉ. प्रल्हाद जी. लुलेकर

Rs. 230.00 Rs. 205.00
Liquid error (snippets/scoder-sticky-add-to-cart line 163): Could not find asset snippets/icon-cart.liquid

Balutedaranchi Hatyare Aani Avjare |बलुतेदारांची हत्यारे आणि अवजारे Author: Dr. Pralhad G. Lulekar |डॉ. प्रल्हाद जी. लुलेकर

Publications: Padamagandha Prakashan

गतकालीन ग्रामजीवन अथवा ग्रामसंस्कृती समजून घ्यायची असेल तर गावगाड्यातील एकमेकांवर अवलंबून असणारे आणि एकमेकांवर सहाय्यभूत ठरणारे घटक अभ्यासावे लागतील. रोजचे दैनदिन जीवन आणि कृषीसंस्कृती समृद्ध करणारे मुख्य घटक म्हणजे बलुतेदार.

ग्रामसंस्कृतीतील ते लघुउद्योजकच असायचे. आज ही परंपरा अस्तित्वात नसली तरी ग्रामजीवननाचा अभ्यास करण्यासाठी ह्या उद्योगशील घटकांच्या कार्यपद्धतीचा अभ्यास करणे म्हत्वाचे ठरते.

ह्यासाठी बलूतेदारंची भाषा, कौशल्य आणि कारागीरी जाणून घेण्यासाठी ते वापरत असलेली हत्यारे, अवजारे आणि छोटी उपकरणे माहीत करून, त्याचा अभ्यास करणे आवश्यक आहे. 

प्रस्तुत पुस्तकात बलूतेदारंची हत्यारे व अवजारे ह्यांची नावे, माहिती, अर्थ व तत्कालीन संस्कृतिसंवर्धनातील त्यांचे योगदान स्पष्ट केले आहे. ह्या पुस्तकामुळे ग्रामजीवनातील हरवलेल्या संस्कृतीचा मागोवा घेता येईल.

Related Products

labacha
Example product title
Rs. 205.00
Rs. 230.00
Rs. 205.00
labacha
Example product title
Rs. 205.00
Rs. 230.00
Rs. 205.00
labacha
Example product title
Rs. 205.00
Rs. 230.00
Rs. 205.00
labacha
Example product title
Rs. 205.00
Rs. 230.00
Rs. 205.00

Recently Viewed Products

labacha
Example product title
Rs. 205.00
Rs. 230.00
Rs. 205.00
labacha
Example product title
Rs. 205.00
Rs. 230.00
Rs. 205.00
labacha
Example product title
Rs. 205.00
Rs. 230.00
Rs. 205.00
labacha
Example product title
Rs. 205.00
Rs. 230.00
Rs. 205.00