बखर अनामिकाची
डॉ शिवाजीराव गऊळकर
एल के कुलकर्णी
हैद्राबाद मुक्तिसंग्राम हे भारताच्या इतिहासातील एक सोनेरी पान. या मुक्तिलढ्यातील 'गोवर्धन सराळा'च्या लढाईत पराक्रमाची शर्थ करणारा तरुण शिवाजीराव गऊळकर. अदम्य धाडस, निर्णयक्षमता, नेतृत्वगुण हे शिवाजीरावांचे स्वभावपैलू स्वातंत्र्यसैनिक म्हणून झळाळून उठले.
साहित्यिक वृत्तीच्या गऊळकरांनी आपल्या आठवणींमधून केवळ स्वतःचे आयुष्य मांडले नाही; तर तो काळ, त्या काळातील विलक्षण माणसे अक्षरश: जिवंत केली आहेत.
‘सत्ता' या घटकाकडे आवर्जून पाठ फिरवलेल्या पिढीतील एका बहुआयामी पण काहीशा दुर्लक्षित व्यक्तिमत्त्वाची प्रेरक कहाणी..
Thanks for subscribing!
This email has been registered!