बहुमोल आणि बहुगुणी वनस्पती. या पुस्तकातील सर्व वनस्पती आपण रोजच्या व्यवहारात सहजपणे वापरत असतो, त्या आपल्या अधिक परिचयाच्या आहेत. प्रस्तुत पुस्तकातील लेखात अशा वनस्पतींचे मोल आणि गुण सांगितले आहेत. लेखांत व्यक्त होणारा नवा शास्त्रीय दृष्टिकोन असलेला आशय मनोवेधक आणि मनोरंजक आहे.
Thanks for subscribing!
This email has been registered!