रामजन्मभूमी आंदोलनाने देशाच्या राजकारणात, समाज जीवनात अनेक अनपेक्षित वळणे घेतली आहेत. त्यात "अयोध्येचे" प्रचंड योगदान आहे.
दि. ९ नोव्हेंबर २०१९ रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर व दि. ५ ऑगस्ट २०२० रोजी अयोध्येत राम मंदिराचे भूमिपूजन झाल्यानंतर हा विषय एका अर्थाने पूर्ण झाला आहे. त्या निमित्ताने रामजन्मभूमी विषयाचा सर्व इतिहास पुन्हा एकदा सगळ्यांसमोर ठेवण्याचा प्रयत्न या पुस्तकाच्या माध्यमातून केला आहे.
सर्वांनी अवश्य संग्रही ठेवावे वाचावे असे पुस्तक