Aushadhavina Aarogya BY RAMA MARATHE

Rs. 310.00
Rs. 350.00
Rs. 310.00
Aushadhavina Aarogya BY RAMA MARATHE एकविसाव्या शतकातील आधुनिक वैद्यकशास्त्राचा आरोग्यमंत्र ‘लाइफस्टाइल मॅनेजमेंट’ हाच!आहार, व्यायाम, तणावमुक्ती, व्यसनमुक्ती, निसर्गसन्निधता या पंचसूत्रीचा समोवश जीवनशैलीत करणाराच ‘औषधाविना आरोग्य’ मिळवू शकेल.सध्याचे सत्तर टक्के आजार सहज...
PUBLICATIONS: SAKET PRAKASHAN
Subtotal: Rs. 310.00
Categories: Marathi,
Availability: Out Of Stock
Product Type: Books
Aushadhavina Aarogya BY RAMA MARATHE

Aushadhavina Aarogya BY RAMA MARATHE

Rs. 350.00 Rs. 310.00
Liquid error (snippets/scoder-sticky-add-to-cart line 163): Could not find asset snippets/icon-cart.liquid

Aushadhavina Aarogya BY RAMA MARATHE

PUBLICATIONS: SAKET PRAKASHAN

Aushadhavina Aarogya BY RAMA MARATHE

एकविसाव्या शतकातील आधुनिक वैद्यकशास्त्राचा आरोग्यमंत्र ‘लाइफस्टाइल मॅनेजमेंट’ हाच!
आहार, व्यायाम, तणावमुक्ती, व्यसनमुक्ती, निसर्गसन्निधता या पंचसूत्रीचा समोवश जीवनशैलीत करणाराच ‘औषधाविना आरोग्य’ मिळवू शकेल.
सध्याचे सत्तर टक्के आजार सहज टाळू शकेल.
अतिरक्तदाब, हृदयरोग, मधुमेह, पाठदुखी, मानदुखी, संधिवात, स्थूलता इ. अनेक आजारांच्या बाबतीत औषधांव्यतिरिक्त आपण काय काय करू शकतो…?
‘औषधांविना आरोग्याचे’ गणित हसत-खेळत जाणून घेण्यासाठी प्रत्येकाच्या घरी असलेच पाहिजे असे मार्गदर्शक पुस्तक.

या आवृत्तीत अधिक काय वाचाल?
1. मनाचा अतूट संबंध
2. तणावग्रस्ततेच्या खाणाखुणा
3. तणावनिर्मितीला पोषक घटक
4. तणावाला पोषक व्यक्तिमत्व
5. मानसिक ताणतणाव आणि अन्न
6. प्रत्येकाचा मार्ग निराळा
7. ओळख आपुली आपणाशी अर्थात मानसशास्त्रीय चाचण्या

Related Products

labacha
Example product title
Rs. 310.00
Rs. 350.00
Rs. 310.00
labacha
Example product title
Rs. 310.00
Rs. 350.00
Rs. 310.00
labacha
Example product title
Rs. 310.00
Rs. 350.00
Rs. 310.00
labacha
Example product title
Rs. 310.00
Rs. 350.00
Rs. 310.00

Recently Viewed Products

labacha
Example product title
Rs. 310.00
Rs. 350.00
Rs. 310.00
labacha
Example product title
Rs. 310.00
Rs. 350.00
Rs. 310.00
labacha
Example product title
Rs. 310.00
Rs. 350.00
Rs. 310.00
labacha
Example product title
Rs. 310.00
Rs. 350.00
Rs. 310.00