Atmyache nav Avinash आत्म्याचे नाव अविनाश by chitrarekha purandare

Rs. 260.00
Rs. 300.00
Rs. 260.00
आत्म्याचे नाव अविनाश स्वामी विवेकानंद आणि गांधीजींना गुरुस्थानी मानून ‘ भारताचा कार्यकर्ता ‘ होण्याचं ध्येय निश्चित करून आयुष्याला उद्दात अर्थ देणारा सोळा वर्षाचा एक युवक – अविनाश धर्माधिकारी . १९८६...
Subtotal: Rs. 260.00
Categories: Autobiography, Marathi,
Availability: Many In Stock
Product Type: Books
Atmyache nav Avinash आत्म्याचे नाव अविनाश

by chitrarekha purandare

Atmyache nav Avinash आत्म्याचे नाव अविनाश by chitrarekha purandare

Rs. 300.00 Rs. 260.00
Liquid error (snippets/scoder-sticky-add-to-cart line 163): Could not find asset snippets/icon-cart.liquid

Atmyache nav Avinash आत्म्याचे नाव अविनाश by chitrarekha purandare

आत्म्याचे नाव अविनाश

स्वामी विवेकानंद आणि गांधीजींना गुरुस्थानी मानून ‘ भारताचा कार्यकर्ता ‘ होण्याचं ध्येय निश्चित करून आयुष्याला उद्दात अर्थ देणारा सोळा वर्षाचा एक युवक – अविनाश धर्माधिकारी . १९८६ मध्ये महाराष्ट्रातून ला निवडला गेलेला एकमेव मराठी अधिकारी . त्यानंतर त्यांनी त्यांच्या प्रसाशकीय सेवेत , सामाजिक सांस्कृतिक शेक्षणिक क्षेत्रात कर्तृत्व गाजवलं आणि जगाच्या नकाशावर ” चाणक्य मंडळ परिवार ” चं अढळ स्थान निर्माण केलं . अनेक महत्वाच्या विषयांना स्वतःला पणाला लावलं . स्वतःच्या विचारांनी अनेक क्षेत्रात योगदान दिलं . ध्येयावर अचल निष्ठा असणाऱ्या , युवावर्गाचं आकर्षण असणाऱ्या त्या कर्तबगार, जिद्दी व्यक्तिमत्वाची प्रेरणादायी अशी हि चरित्रगाथा … वाचली पाहिजे अशी .

  • माजी आयएएस अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांच्या कर्तबगार, जिद्दी व्यक्तिमत्त्वाची ही प्रेरणादायी चरित्रगाथा आहे.
  • त्यांनी प्रशासकीय सेवेत, सामाजिक, सांस्कृतिक तसेच शैक्षणिक क्षेत्रांत त्याचबरोबर चाणक्य मंडल परिवार या ठिकाणी स्वत:च्या कर्तृत्वाने जे अढळ स्थान निर्माण केलं, त्याचा हा लेखाजोखा!
  • अविनाश धर्माधिकारी यांचे ‘अविनाशी’ कर्तृत्व या पुस्तकाद्वारे वाचकांपर्यंत पोहोचले आहे.
  • अविनाश धर्माधिकारी यांची ‘व्यक्तिमत्त्वाकडून विभूतिमत्त्वाकडे’ होत असलेली वाटचाल या पुस्तकात चित्रित झाली आहे.

Related Products

labacha
Example product title
Rs. 260.00
Rs. 300.00
Rs. 260.00
labacha
Example product title
Rs. 260.00
Rs. 300.00
Rs. 260.00
labacha
Example product title
Rs. 260.00
Rs. 300.00
Rs. 260.00
labacha
Example product title
Rs. 260.00
Rs. 300.00
Rs. 260.00

Recently Viewed Products

labacha
Example product title
Rs. 260.00
Rs. 300.00
Rs. 260.00
labacha
Example product title
Rs. 260.00
Rs. 300.00
Rs. 260.00
labacha
Example product title
Rs. 260.00
Rs. 300.00
Rs. 260.00
labacha
Example product title
Rs. 260.00
Rs. 300.00
Rs. 260.00