Astitvache Akash | अस्तित्वाचे आकाश Author: Kishor Medhe | किशोर मेढे

Rs. 116.00
Rs. 120.00
Rs. 116.00
किशोर मेढे यांच्या ‘अस्तित्वाचे आकाश’मधील कविता ही भिन्नपदरी आहे. सामाजिक बांधिलकी हा या कवितेचा पाया आहे. आंबेडकरी विचारांच्या ऊर्जाकेंद्रातून निर्माण झालेली ही कविता समतोलपणे सूचक भाष्य करीत जाते आणि सभोवतालच्या समाजवास्तवाला...
Publications: Padamagandha Pakashan
Subtotal: Rs. 116.00
Categories: Marathi,
Availability: Many In Stock
Astitvache Akash | अस्तित्वाचे आकाश Author: Kishor Medhe | किशोर मेढे

Astitvache Akash | अस्तित्वाचे आकाश Author: Kishor Medhe | किशोर मेढे

Rs. 120.00 Rs. 116.00
Liquid error (snippets/scoder-sticky-add-to-cart line 163): Could not find asset snippets/icon-cart.liquid

Astitvache Akash | अस्तित्वाचे आकाश Author: Kishor Medhe | किशोर मेढे

Publications: Padamagandha Pakashan

किशोर मेढे यांच्या ‘अस्तित्वाचे आकाश’मधील कविता ही भिन्नपदरी आहे. सामाजिक बांधिलकी हा या कवितेचा पाया आहे. आंबेडकरी विचारांच्या ऊर्जाकेंद्रातून निर्माण झालेली ही कविता समतोलपणे सूचक भाष्य करीत जाते आणि सभोवतालच्या समाजवास्तवाला लख्खपणे भिडते. जगण्याचे प्रश्‍न मांडताना ही कविता अंतर्मुख होत जाते आणि

आत्मशोधाबरोबरच समाजशोध घेताना दिसते. या कवितेला प्रतिमांचा सोस नाही, तर विचारांचा ध्यास आहे. स्वीकृत विचारांच्या धारेवर हा कवी स्वत:ला तपासत जातो आणि समाजमनाचाही वेध घेतो, हे या कवितेचे बलस्थान आहे.

Related Products

labacha
Example product title
Rs. 116.00
Rs. 120.00
Rs. 116.00
labacha
Example product title
Rs. 116.00
Rs. 120.00
Rs. 116.00
labacha
Example product title
Rs. 116.00
Rs. 120.00
Rs. 116.00
labacha
Example product title
Rs. 116.00
Rs. 120.00
Rs. 116.00

Recently Viewed Products

labacha
Example product title
Rs. 116.00
Rs. 120.00
Rs. 116.00
labacha
Example product title
Rs. 116.00
Rs. 120.00
Rs. 116.00
labacha
Example product title
Rs. 116.00
Rs. 120.00
Rs. 116.00
labacha
Example product title
Rs. 116.00
Rs. 120.00
Rs. 116.00