Ase Ghadale Dr. A.P.J. Abdul Kalam | असे घडले डॉ. ए.पी.जे. कलाम by AUTHOR :- Renu Saini

Rs. 133.00
Rs. 150.00
Rs. 133.00
भारताचे अकरावे राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम हे नाव अवघ्या जगाला सुपरिचित आहे. भारतीय अवकाश संशोधन क्षेत्रातील आपल्या अतुल्य योगदानाद्वारे देश म्हणून जगाच्या क्षितिजावर नावारूपाला आणलं. विज्ञानक्षेत्रात अत्युच्च पदावर...
Publications: Saket Prakashan
Subtotal: Rs. 133.00
Categories: Autobiography, Marathi,
Availability: Many In Stock
Ase Ghadale Dr. A.P.J. Abdul Kalam | असे घडले डॉ. ए.पी.जे. कलाम by  AUTHOR :- Renu Saini

Ase Ghadale Dr. A.P.J. Abdul Kalam | असे घडले डॉ. ए.पी.जे. कलाम by AUTHOR :- Renu Saini

Rs. 150.00 Rs. 133.00
Liquid error (snippets/scoder-sticky-add-to-cart line 163): Could not find asset snippets/icon-cart.liquid

Ase Ghadale Dr. A.P.J. Abdul Kalam | असे घडले डॉ. ए.पी.जे. कलाम by AUTHOR :- Renu Saini

Publications: Saket Prakashan

भारताचे अकरावे राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम हे नाव अवघ्या जगाला सुपरिचित आहे. भारतीय अवकाश संशोधन क्षेत्रातील आपल्या अतुल्य योगदानाद्वारे देश म्हणून जगाच्या क्षितिजावर नावारूपाला आणलं. विज्ञानक्षेत्रात अत्युच्च पदावर काम करत असतानाच त्यांची स्वत:मधील याचीही काळजी घेतली.
साधी राहणी असलेले भारताचे अत्यंत प्रतिभावान राष्ट्रपती म्हणून त्यांची जनमानसात ओळख होती. त्यांच्या चेहर्यावर सतत विलसणार्या प्रसन्न आणि समाधानी हास्याची छबी इतिहासात अजरामर झाली आहे.
अशा या सार्यांच्याच लाडक्या असलेल्या डॉ. ए.पी.जे अब्दुल कलामांच्या जीवनातील विविध प्रेरणादायी प्रसंगांचा या पुस्तकात समावेश करण्यात आला आहे. कलामांचं उत्तुंग व्यक्तिमत्त्व नेमकं कसं घडत गेलं, हे वाचकांसमोर त्यातून अलगद उलगडेल. त्यांनीच भारतीय तरुणाईला दाखवलेलं ‘मिशन 2020; भारत एक जागतिक महासत्ता’ हे स्वप्न साकारण्यासाठी आजची तरुण पिढी घडवण्यात हे पुस्तक नक्कीच मोलाचं योगदान देऊ शकेल अशी आशा आहे

Related Products

labacha
Example product title
Rs. 133.00
Rs. 150.00
Rs. 133.00
labacha
Example product title
Rs. 133.00
Rs. 150.00
Rs. 133.00
labacha
Example product title
Rs. 133.00
Rs. 150.00
Rs. 133.00
labacha
Example product title
Rs. 133.00
Rs. 150.00
Rs. 133.00

Recently Viewed Products

labacha
Example product title
Rs. 133.00
Rs. 150.00
Rs. 133.00
labacha
Example product title
Rs. 133.00
Rs. 150.00
Rs. 133.00
labacha
Example product title
Rs. 133.00
Rs. 150.00
Rs. 133.00
labacha
Example product title
Rs. 133.00
Rs. 150.00
Rs. 133.00