कवी बाळ सीताराम मर्ढेकर यांनी मराठी काव्याला कवीच्या व्यक्तित्वापासून मुक्त केले त्यांनी कवितेलाच व्यक्तित्व-मन-अंतर्मन दिले रसिकाने संवाद साधायचा तो कवितेशी; कवीशी नव्हे हे प्रमेय हातात घेऊन मर्ढेकरांच्या काव्याचे नवे आकलन ‘अनन्यता मर्ढेकरांची’ या ग्रंथात अवतीर्ण झाले आहे मुक्त तरीही तत्त्वगर्भ समीक्षेचे दर्शन या ग्रंथात अभ्यासकांस घडेल!
Thanks for subscribing!
This email has been registered!