अभ्यास, परीक्षा, स्पर्धा यांपलीकडेही पुष्कळ गोष्टी असतात आपल्या अवतीभवती. नीट पाहिले आणि विचार केला, तर खूप आनंद मिळू शकतो आपल्याला अगदी साध्या साध्या गोष्टींतून. चला, या पुस्तकात वेचू या – आनंदाची फुले.
Thanks for subscribing!
This email has been registered!