सदगुरूंनी आनंद लहरी पुस्तकात सर्वसामान्य माणसाच्या वेदनाच आनंददायी कशा करता येतील, याचा मार्ग दाखवला आहे. आपल्या मनाला आनंद देणाऱ्या या सदगुरुंच्या विचार लहरी.
पुस्तकाबद्दलची माहिती
रोजच्या आयुष्यात समस्या आणि विविध ताणतणावांचा सामना करणारे सारेच अशा आधाराच्या शोधात असतात, जो त्यांना योग्य मार्ग दाखवेल. सदगुरूंनी आनंद लहरी पुस्तकात सर्वसामान्य माणसाच्या वेदनाच आनंददायी कशा करता येतील, याचा मार्ग दाखवला आहे. आपल्या मनाला आनंद देणाऱ्या या सदगुरुंच्या विचार लहरी.
लेखक सदगुरू यांच्याबद्दल
आध्यत्मिक दिशा देणारे गुरू. ईशा योग केंद्र आणि ईशा फौंडेशन संस्थांचे संस्थापक. जगभरात यांचे करोडो भक्त असून आजवर त्यांच्या पुस्तकांचे अनेक भारतीय तसेच जागतिक भाषांमध्ये अनुवाद झाले आहेत.
Thanks for subscribing!
This email has been registered!