स्वभावाच्या जडणघडणीसाठी आणि भावी जीवन प्रगल्भ होण्याकरिता बालसाहित्याची मोठीच मदत होते. हे मनात ठेवूनच कल्याण ह्या हत्तीविषयीची ही सुटसुटीत बालकथा सादर करीत आहोत. लहान गावातीलपरस्परसंबंध, सण, परंपरा, विचार यांचे दर्शन तर ही कथा घडवेलच, शिवाय मूक प्राण्यांकडे करमणुकिबरोबारच अभ्यासू नजरेने पाहण्याचा संस्कारही त्यांना या पुस्तकातून मिळेल.