Ajun Nahi Jagi Radha By Snehalata Joshi

Rs. 189.00
Rs. 210.00
Rs. 189.00
‘अजून नाही जागी राधा’ ही कथा अष्टवक्रा कुब्जा, राधा आणि अर्थातच श्रीकृष्ण यांचे अनोखे स्नेहबंध उलगडते. स्वच्छंदी जीवन जगणारी; पण प्रामाणिक स्त्री आदर्श पत्नी बनून नवऱ्याने न मागितलेले वचनही कसे...
Publication: Mehta Publishing House
Subtotal: Rs. 189.00
Categories: Fiction, Marathi,
Availability: Many In Stock
Product Type: Books
Ajun Nahi Jagi Radha By Snehalata Joshi

Ajun Nahi Jagi Radha By Snehalata Joshi

Rs. 210.00 Rs. 189.00
Liquid error (snippets/scoder-sticky-add-to-cart line 163): Could not find asset snippets/icon-cart.liquid

Ajun Nahi Jagi Radha By Snehalata Joshi

Publication: Mehta Publishing House
‘अजून नाही जागी राधा’ ही कथा अष्टवक्रा कुब्जा, राधा आणि अर्थातच श्रीकृष्ण यांचे अनोखे स्नेहबंध उलगडते. स्वच्छंदी जीवन जगणारी; पण प्रामाणिक स्त्री आदर्श पत्नी बनून नवऱ्याने न मागितलेले वचनही कसे निभावते त्याची कथा आहे ‘सावी’. साध्यासुध्या तरुणावर मनापासून एकतर्फी प्रेम करणारी सरपंचाची मुलगी मत्सरापोटी कोणत्या थराला जाते याचे चित्रण आहे ‘हवा’च तू’ या कथेत. विवाहाच्या गाठी नियोजित असतात, याचा प्रत्यय देणारी कथा आहे ‘तरीही...’ पतिनिधनानंतर महिलांची स्वार्थी मुला-मुलींकडून होणारी परवड/हेळसांड आठवणींच्या स्वरूपात शब्दबद्ध केली आहे ‘जेचं तेच्यापाशी’ कथेत. सुधारित परग्रहाने मैत्रीसाठी पृथ्वीवासीयांना दिलेल्या संदेशाची कथा आहे ‘चॉइस’. आशयपूर्णतेचा साज ल्यायलेल्या विविधरंगी कथांचा नजराणा.

Related Products

labacha
Example product title
Rs. 189.00
Rs. 210.00
Rs. 189.00
labacha
Example product title
Rs. 189.00
Rs. 210.00
Rs. 189.00
labacha
Example product title
Rs. 189.00
Rs. 210.00
Rs. 189.00
labacha
Example product title
Rs. 189.00
Rs. 210.00
Rs. 189.00

Recently Viewed Products

labacha
Example product title
Rs. 189.00
Rs. 210.00
Rs. 189.00
labacha
Example product title
Rs. 189.00
Rs. 210.00
Rs. 189.00
labacha
Example product title
Rs. 189.00
Rs. 210.00
Rs. 189.00
labacha
Example product title
Rs. 189.00
Rs. 210.00
Rs. 189.00