Ajinkya Yoddha Bajirao अजिंक्य योद्धा बाजीराव By Jayraj Salgaonkar

Rs. 203.00
Rs. 225.00
Rs. 203.00
जगातील थोर योद्ध्यांमध्ये थोरल्या बाजीरावांचे नाव घेतले जाते. बाजीरावाने अनेक युद्धे जिंकली. असीम पराक्रम गाजवला. त्यामुळेच हे लढवय्या, शूर आणि स्वाभिमानी पेशवे कसे घडले, हे जाणून घेण्याची उत्सुकता मराठी माणसाला...
Publication: Param Mitra Publication
Subtotal: Rs. 203.00
Categories: History, Marathi,
Availability: Many In Stock
Product Type: Print Books
Ajinkya Yoddha Bajirao अजिंक्य योद्धा बाजीराव By Jayraj Salgaonkar

Ajinkya Yoddha Bajirao अजिंक्य योद्धा बाजीराव By Jayraj Salgaonkar

Rs. 225.00 Rs. 203.00
Liquid error (snippets/scoder-sticky-add-to-cart line 163): Could not find asset snippets/icon-cart.liquid

Ajinkya Yoddha Bajirao अजिंक्य योद्धा बाजीराव By Jayraj Salgaonkar

Publication: Param Mitra Publication
जगातील थोर योद्ध्यांमध्ये थोरल्या बाजीरावांचे नाव घेतले जाते. बाजीरावाने अनेक युद्धे जिंकली. असीम पराक्रम गाजवला. त्यामुळेच हे लढवय्या, शूर आणि स्वाभिमानी पेशवे कसे घडले, हे जाणून घेण्याची उत्सुकता मराठी माणसाला वाटते. ही उत्सुकता लेखक जयराज साळगावकर यांनी शमविली आहे.

त्यांची शिस्त, आक्रमकता, चपळता, निसर्गाचे भान या गुणांचा वेध या पुस्तकात घेण्यात आला आहे. बाजीरावाच्या आयुष्यात मस्तानीचा सहवास केवळ १७ महिन्यांचा होता. पण आजवर इतिहासात केवळ हे महिनेच अधोरेखित केले गेले. त्यामुळे बाजीरावाचे मूळ कार्य बाजूला पडले. साळगावकर यांनी या पुस्तकातून इतिहासकार आणि सामन्यांच्या या अपप्रवृत्तीवर बोट ठेवत बाजीरावाची महत्ता, दाखवून दिली आहे.

बाजीरावांच्या विजयी पराक्रमांचे रंगीत नकाशांसह विश्लेषण ह्या पुस्तकात आहे.

Related Products

labacha
Example product title
Rs. 203.00
Rs. 225.00
Rs. 203.00
labacha
Example product title
Rs. 203.00
Rs. 225.00
Rs. 203.00
labacha
Example product title
Rs. 203.00
Rs. 225.00
Rs. 203.00
labacha
Example product title
Rs. 203.00
Rs. 225.00
Rs. 203.00

Recently Viewed Products

labacha
Example product title
Rs. 203.00
Rs. 225.00
Rs. 203.00
labacha
Example product title
Rs. 203.00
Rs. 225.00
Rs. 203.00
labacha
Example product title
Rs. 203.00
Rs. 225.00
Rs. 203.00
labacha
Example product title
Rs. 203.00
Rs. 225.00
Rs. 203.00