Agastya | अगस्त्य Author: Dr. Anil Sahasrabuddhe

Rs. 296.00
Rs. 330.00
Rs. 296.00
मित्रावरुणी ऋषींच्या सामर्थ्याने मान-मानस स्वरूप कुंभातून प्रकटलेल्या अगस्त्यांनी विश्‍वकल्याणकारी कार्याने सप्तर्षित स्थान मिळविले. विश्‍वात दशदिशांना अगस्त्यऋषींची असंख्य पवित्र स्थाने आहेत. भारतात सर्वत्र भगवान अगस्त्यांची अठ्ठावीस स्थाने आहे. इंद्र-मरुत संधी, समुद्रप्राशन,...
Publication: Padamgadha Prakashan
Subtotal: Rs. 296.00
Categories: Fiction, Marathi,
Availability: Many In Stock
Agastya | अगस्त्य Author: Dr. Anil Sahasrabuddhe

Agastya | अगस्त्य Author: Dr. Anil Sahasrabuddhe

Rs. 330.00 Rs. 296.00
Liquid error (snippets/scoder-sticky-add-to-cart line 163): Could not find asset snippets/icon-cart.liquid

Agastya | अगस्त्य Author: Dr. Anil Sahasrabuddhe

Publication: Padamgadha Prakashan

मित्रावरुणी ऋषींच्या सामर्थ्याने मान-मानस स्वरूप कुंभातून प्रकटलेल्या अगस्त्यांनी विश्‍वकल्याणकारी कार्याने सप्तर्षित स्थान मिळविले. विश्‍वात दशदिशांना अगस्त्यऋषींची असंख्य पवित्र स्थाने आहेत. भारतात सर्वत्र भगवान अगस्त्यांची अठ्ठावीस स्थाने आहे.

इंद्र-मरुत संधी, समुद्रप्राशन, विंध्यगर्वहरण, कावेरी प्रकटन यांसह लोपामुद्रापति अगस्त्यांच्या प्रसिद्ध कथांतून; पर्यावरण, पर्जन्य, जल, कृषी आणि आरोग्यक्षेत्रातील संशोधक व व्यवस्थापक म्हणून; तसेच लोकप्रिय शांतिदूत, सुकृतपालक, कुशल संघटक, श्रेष्ठ योद्धा, शल्यचिकित्सक, अथर्वण, संगीततज्ज्ञ, कुलगुरू, देव, सिद्ध-योगी, ऋषी, मुनी स्वरूपातील अगस्त्यांचे व्यक्तिमत्त्व समोर येते. ऋषींच्या अलौकिक लोककल्याणकारी कार्याचे प्रातिनिधिक दर्शन  ही कादंबरी घडविते.

Related Products

labacha
Example product title
Rs. 296.00
Rs. 330.00
Rs. 296.00
labacha
Example product title
Rs. 296.00
Rs. 330.00
Rs. 296.00
labacha
Example product title
Rs. 296.00
Rs. 330.00
Rs. 296.00
labacha
Example product title
Rs. 296.00
Rs. 330.00
Rs. 296.00

Recently Viewed Products

labacha
Example product title
Rs. 296.00
Rs. 330.00
Rs. 296.00
labacha
Example product title
Rs. 296.00
Rs. 330.00
Rs. 296.00
labacha
Example product title
Rs. 296.00
Rs. 330.00
Rs. 296.00
labacha
Example product title
Rs. 296.00
Rs. 330.00
Rs. 296.00