प्रियदर्शन पोतदार, द. भा. धामणस्कर, कविता महाजन, सतीश सोळांकूरकर, अरुण म्हात्रे, वर्जेश सोलंकी, नितीन कुलकर्णी, नरेंद्र बोडके, खलील मोमीन, सलील वाघ, अनुराधा पाटील, वसंत पाटणकर, दासू वैद्य, महेश, केळुसकर, हेमंत गोविंद जोगळेकर
कवितेवर मनापासून प्रेम करणारे कवी हेमंत गोविंद जोगळेकर यांनी लिहिलेली ही आपल्या पंधरा समकालीन कवींच्या कवितालेखनाचे मर्म पकडणारी लेखमाला गेल्या पन्नास वर्षांतील मराठी काव्यविश्वाचा पट अलगद उलगडते. एक कवीच अशा तऱ्हेने कवितेच्या गाभ्यापर्यंत नेऊ शकतो याचा प्रत्यय देणारे हे लेखन जोगळेकरांच्या कवितेइतकेच लोभस आहे.
Thanks for subscribing!
This email has been registered!