छोट्याशा कुर्हाडीने जेव्हा कोराचा निर्घृणपणे खून झाला तेव्हा आदल्याच दिवशी तिच्या भावाच्या - रिचर्डच्या - अंत्यविधीच्या वेळी तिने काढलेल्या उद्गारांना अचानक महत्त्व आलं. जेव्हा रिचर्डचे मृत्यूपत्र वाचायला सुरुवात झाली, तेव्हा “सगळं कसं व्यवस्थित दाबून टाकलं आहे, नाही का? पण कितीही केलं तरी त्याचा खूनच केलाय, नाही का?” असं कोरा म्हणाल्याचं स्पष्टपणे ऐकू आलं होतं.
हतबुद्ध झालेल्या कुटुंबाचा वकील शेवटी हर्क्युल पायरोकडे हा गुंता सोडविण्यासाठी येतो...
‘आपण अंदाज बांधतच राहतो आणि तोही चुकीचा, अगदी शेवटच्या पानापर्यंत चुकीचा.’
लिव्हरपूल पोस्ट
Thanks for subscribing!
This email has been registered!