Adamya Jiddha By A P J Abdul Kalam

Rs. 225.00
Rs. 250.00
Rs. 225.00
‘अदम्य जिद्द’ हे डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांनी विविध प्रसंगी, विविध ठिकाणी केलेली भाषणे, संवाद, चर्चा यांचे संकलन आहे. रामेश्वरच्या सागरतीरापासून ते राष्ट्रपती भवनापर्यंतच्या त्यांच्या विलक्षण जीवनप्रवासाचे लख्ख प्रतिबिंब यात उमटले आहे....
Publication: Mehta Publishing House
Subtotal: Rs. 225.00
Categories: Fiction, Marathi,
Availability: Many In Stock
Product Type: Books
Adamya Jiddha By A P J Abdul Kalam

Adamya Jiddha By A P J Abdul Kalam

Rs. 250.00 Rs. 225.00
Liquid error (snippets/scoder-sticky-add-to-cart line 163): Could not find asset snippets/icon-cart.liquid

Adamya Jiddha By A P J Abdul Kalam

Publication: Mehta Publishing House
‘अदम्य जिद्द’ हे डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांनी विविध प्रसंगी, विविध ठिकाणी केलेली भाषणे, संवाद, चर्चा यांचे संकलन आहे. रामेश्वरच्या सागरतीरापासून ते राष्ट्रपती भवनापर्यंतच्या त्यांच्या विलक्षण जीवनप्रवासाचे लख्ख प्रतिबिंब यात उमटले आहे. ‘अदम्य जिद्द’ हे आहे त्यांच्या जीवनविषयक दृष्टिकोनाचे व चिंतनाचे सार. विकसित भारताचे स्वप्न पाहणाऱ्या एका थोर, द्रष्ट्या नेत्याचा कणखर आदर्श या पुस्तकात पाहायला मिळतो. हा आहे एका मूल्यपे्रमी, देशभक्त, सच्च्या ज्ञानोपासकाच्या नितळ काळजाचा उत्कट उद्गार! अनेक घटना, प्रसंग, कथा, सुविचार यांची ओघवती माला गुंफत डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम आपल्याला एका चिंतनशील विचारवंत, वैज्ञानिक, शिक्षक व राष्ट्रपती अशा विविध भूमिकांमध्ये भेटतात, त्यांतून त्यांच्या व्यक्तित्वाचे मार्गदर्शक व प्रेरणादायी असे विविध पैलू झळाळून उठले आहेत. हे अनमोल विचारधन सर्वांनाच विचारास प्रवृत्त करणारे व आदर्शवत आहे.

Related Products

labacha
Example product title
Rs. 225.00
Rs. 250.00
Rs. 225.00
labacha
Example product title
Rs. 225.00
Rs. 250.00
Rs. 225.00
labacha
Example product title
Rs. 225.00
Rs. 250.00
Rs. 225.00
labacha
Example product title
Rs. 225.00
Rs. 250.00
Rs. 225.00

Recently Viewed Products

labacha
Example product title
Rs. 225.00
Rs. 250.00
Rs. 225.00
labacha
Example product title
Rs. 225.00
Rs. 250.00
Rs. 225.00
labacha
Example product title
Rs. 225.00
Rs. 250.00
Rs. 225.00
labacha
Example product title
Rs. 225.00
Rs. 250.00
Rs. 225.00