Aayushyacha Antim Sanskar By Philip Gould Translated By Dr. Ajey Hardikar

Rs. 162.00
Rs. 180.00
Rs. 162.00
फिलिप गूल्ड म्हणजे इंग्लंडचे माजी पंतप्रधान टोनी ब्लेअर यांचे निकटवर्तीय, आणि त्यांचे प्रमुख ‘स्ट्रेटेजिस्ट’. २००८ साली, वयाच्या अठ्ठावन्नाव्या वर्षी त्यांना अन्ननलिकेचा कॅन्सर झाला असल्याचं निदान केलं गेलं. त्यांच्यातल्या स्ट्रेटेजिस्टने निवडणूक...
Publication: Mehta Publishing House
Subtotal: Rs. 162.00
Categories: Fiction, Marathi,
Availability: Many In Stock
Product Type: Books
Aayushyacha Antim Sanskar By Philip Gould Translated By Dr. Ajey Hardikar

Aayushyacha Antim Sanskar By Philip Gould Translated By Dr. Ajey Hardikar

Rs. 180.00 Rs. 162.00
Liquid error (snippets/scoder-sticky-add-to-cart line 163): Could not find asset snippets/icon-cart.liquid

Aayushyacha Antim Sanskar By Philip Gould Translated By Dr. Ajey Hardikar

Publication: Mehta Publishing House
फिलिप गूल्ड म्हणजे इंग्लंडचे माजी पंतप्रधान टोनी ब्लेअर यांचे निकटवर्तीय, आणि त्यांचे प्रमुख ‘स्ट्रेटेजिस्ट’. २००८ साली, वयाच्या अठ्ठावन्नाव्या वर्षी त्यांना अन्ननलिकेचा कॅन्सर झाला असल्याचं निदान केलं गेलं. त्यांच्यातल्या स्ट्रेटेजिस्टने निवडणूक डावपेच रचण्याच्या हिरिरीनेच या भयानक रोगाशी सामना करायचं ठरवलं. जसजशी त्यांची प्रकृती ढासळत गेली तसतसं आपल्या कॅन्सरविषयी आणि मनातल्या विचारांविषयी लोकांना सांगण्याची त्यांना अनिवार इच्छा झाली. ‘आयुष्याचा अंतिम संस्कार...’ म्हणजे या तळमळीचाच परिपाक आहे. वाचकाला हेलावून सोडणारी ही कथा स्फुर्तिदायक ठरेल यात शंका नाही. शिवाय मानवी आयुष्य आणि नातेसंबंधांचे मर्मही यात दडले आहे, जे प्रत्येकाला विचार करायला लावेल.

Related Products

labacha
Example product title
Rs. 162.00
Rs. 180.00
Rs. 162.00
labacha
Example product title
Rs. 162.00
Rs. 180.00
Rs. 162.00
labacha
Example product title
Rs. 162.00
Rs. 180.00
Rs. 162.00
labacha
Example product title
Rs. 162.00
Rs. 180.00
Rs. 162.00

Recently Viewed Products

labacha
Example product title
Rs. 162.00
Rs. 180.00
Rs. 162.00
labacha
Example product title
Rs. 162.00
Rs. 180.00
Rs. 162.00
labacha
Example product title
Rs. 162.00
Rs. 180.00
Rs. 162.00
labacha
Example product title
Rs. 162.00
Rs. 180.00
Rs. 162.00