आपण अतिशय मनोरंजक काळात राहतो. आपल्याकडे जे आहे, ते सर्वोत्तम आाहे आणि तरीही सगळ्यांची हानी होत चालली आहे, असं वाटतं . काय चाललय ? जर कृणी एक व्यक्ती आपल्या सध्याच्या आजारावर बोट ठेवू शकते आणि आपल्याला सुधारू शकते, तर ती व्यक्ती म्हणजे, मार्क मॅन्सन, 'आशावादी व्हा! या पुस्तकात धर्म , राजकारण, पैसा, मनोरंजन आणि इंटरनेट यांचे विच्छेदन करण्यासाठी मार्क मॅन्सन खंडीभर मानसशास्त्रीय संशोधनाचा, तसेच प्लेटोपासून टॉम वेट्स या तत्व्वज्ञांच्या कालातीत ज्ञानाचा आधार घेतो.