Aantarik Shantitun Vishwashantikade by AUTHOR :- Sirshree Tejparkhi

Rs. 124.00
Rs. 140.00
Rs. 124.00
शांतता नांदण्यासाठी, निर्णय घेताना,समस्येचं निराकरण करण्यापूर्वी म्हणा, ‘गुड मॉर्निंग पीस’विश्वशांतीसाठी महत्त्वपूर्ण दहा पर्याय• शक्तिशाली जीवनाच्या निर्मितीसाठी सर्वप्रथम शांतीला प्राधान्य द्या.• जे लोक हृदयातून मार्गदर्शन घेतात, त्यांनीच विश्वाला मार्गदर्शन द्यावं.• युद्ध...
Publications: Saket Prakashan
Subtotal: Rs. 124.00
Categories: Marathi,
Availability: Many In Stock
Aantarik Shantitun Vishwashantikade  by  AUTHOR :- Sirshree Tejparkhi

Aantarik Shantitun Vishwashantikade by AUTHOR :- Sirshree Tejparkhi

Rs. 140.00 Rs. 124.00
Liquid error (snippets/scoder-sticky-add-to-cart line 163): Could not find asset snippets/icon-cart.liquid

Aantarik Shantitun Vishwashantikade by AUTHOR :- Sirshree Tejparkhi

Publications: Saket Prakashan

शांतता नांदण्यासाठी, निर्णय घेताना,
समस्येचं निराकरण करण्यापूर्वी म्हणा, ‘
गुड मॉर्निंग पीस’
विश्वशांतीसाठी महत्त्वपूर्ण दहा पर्याय
• शक्तिशाली जीवनाच्या निर्मितीसाठी सर्वप्रथम शांतीला प्राधान्य द्या.
• जे लोक हृदयातून मार्गदर्शन घेतात, त्यांनीच विश्वाला मार्गदर्शन द्यावं.
• युद्ध आणि आतंकवाद नष्ट करण्यासाठी प्रथम आपल्या हृदयात शांती प्रस्थापित करा.
आपल्याला शांती आणायची नाही तर शांतीच शांतता प्रस्थापित करेल.
• इतरांना समस्या मानणे हीच एकमात्र समस्या आहे.
• विश्वाला आज नव्या धर्माची गरज नसून एका नवीन धाग्याची आवश्यकता आहे, जो सर्व धर्मांना एकत्र गुंफेल..
• ‘माझा देशही महान आहे’ हा विचारदेखील विश्वयुद्ध रोखू शकतो.
• हृदयाची शिकवण हेच शिकवणुकीचं हृदय आहे.
• आजची स्त्रीशक्तीच शांती आणि शक्तीचं संतुलन आहे.
विश्वात शांती प्रस्थापित व्हावी म्हणून मंदिर-मशिदीसाठी भांडण्याऐवजी मानवतेच्या शाश्वत मंदिराचं निर्माण होण्याची गरज आहे. नवनवीन तंत्राचा उपयोग करून प्रत्येक ठिकाणी, एकाच धर्माचं नव्हे तर सर्व धर्मांचं मंदिर बनायला हवं. त्यानंतर… रविवारी त्याचं स्वरूप चर्चप्रमाणे तर सोमवारी हिंदूंच्या मंदिराप्रमाणे… मंगळवारी तेच जैनांचं तर बुधवारी बौद्धांचं… गुरुवारी शिखांचं गुरुद्वारा तर शुक्रवारी मशीद….आणि शनिवारी ते यहुदींचं सिनागॉग असेल… असं आश्चर्यचकित करणारं शाश्वत मंदिर पाहून विश्वात निश्चितच परिवर्तन घडेल. केवळ एक बटण दाबण्याचा अवकाश की मंदिराचं रूपांतर मशिदीत!…

Related Products

labacha
Example product title
Rs. 124.00
Rs. 140.00
Rs. 124.00
labacha
Example product title
Rs. 124.00
Rs. 140.00
Rs. 124.00
labacha
Example product title
Rs. 124.00
Rs. 140.00
Rs. 124.00
labacha
Example product title
Rs. 124.00
Rs. 140.00
Rs. 124.00

Recently Viewed Products

labacha
Example product title
Rs. 124.00
Rs. 140.00
Rs. 124.00
labacha
Example product title
Rs. 124.00
Rs. 140.00
Rs. 124.00
labacha
Example product title
Rs. 124.00
Rs. 140.00
Rs. 124.00
labacha
Example product title
Rs. 124.00
Rs. 140.00
Rs. 124.00