जगातील सर्वात यशस्वी नेत्यांच्या सवयी, त्यांच्या नेतृत्वशैली आणि मानसिकता, नेतृत्वाची तंत्रे... यावर आधारित मार्गदर्शक पुस्तक... * तुमच्या आणि तुमच्या टीमच्या दीर्घकालीन यशासाठी विचार, सिद्धांत आणि सल्ले. * प्रत्येक प्रकरणातून नेतृत्वाचा एक नवीन मार्ग समोर येईल आणि त्या मार्गावर चालण्याची प्रेरणाही मिळेल. * पुस्तक कुठूनही वाचायला सुरुवात करा किंवा सुरुवातीपासून शेवटपर्यंत वाचा - प्रत्येक पानावर तुम्हाला प्रेरणा मिळेल.