शंभर वर्षांपूर्वी राइट बंधूंनी जगातलं पहिलं विमान तयार केलं... विमानाने इंग्लिश खाडी पार करून जाणारा लुईस ब्लेरिओट हा पहिला माणूस होता... अटलांटिक महासागरावरून 33.5 तास एकट्याने विमान प्रवास करणारा चार्ल्स लिंडबर्ग हा पहिला वैमानिक होता... त्यांच्यासारखीच विमानं तयार करा या पुस्तकाच्या मदतीने!
Thanks for subscribing!
This email has been registered!