या पुस्तकातील छापलेले भाग दिलेल्या सूचनांनुसार चिकटवल्यावर मिराज 2000, जग्वार, सी हॅरियर, मिग-21 या चार लष्करी आणि 'वसंत' आणि 'ग्रीष्म' या दोन काल्पनिक विमानांच्या आकर्षक प्रतिकृती तयार होतील.
रबरबँडच्या साहाय्याने उडवता येणारी ही विमानं तुमच्या शोकेसची शोभा वाढवण्याइतकी सुंदरही निश्चितच आहेत!
Thanks for subscribing!
This email has been registered!