कागदाची विमाने करणे हा सर्वच मुलांचं आवडीचा छंद. पण त्यांना अशा विमानांचे २-३ प्रकारच माहित असतात. या पुस्तकात १० वेगवेगळया प्रकारच्या कागदी विमानांची माहिती दिली आहे. त्याच्बाब्रोबर त्या विमानांच्या डिझाईनचे रंगीत कागद, विमान कसे बनवायचे हे दाखवणारे अनेक फोटो आणि आकृत्याही दिल्या आहेत.
Thanks for subscribing!
This email has been registered!