मुले शिकती करताना मंजिरी निंबकर व शलाका देशमुख Mule Shikti Kartana Manjitri Nibkar

Rs. 108.00
Rs. 120.00
Rs. 108.00
आज शिक्षकाची भूमिका अध्यापकाऐवजी सुलभक अशी मानली जाते. ही नवी भूमिका पार पाडत असताना शिक्षकाला गरजेच्या वाटणाऱ्या बाबी म्हणजे मूल कसे शिकते, मुलाच्या भाषा शिक्षणात मुलाच्या भावनिक जगाची भूमिका काय असते, मूल स्वतःहून...
Publications: Jyotsana Prakashan
Subtotal: Rs. 108.00
Categories: Marathi,
Availability: Many In Stock
मुले शिकती करताना मंजिरी निंबकर व शलाका देशमुख  Mule Shikti Kartana Manjitri Nibkar

मुले शिकती करताना मंजिरी निंबकर व शलाका देशमुख Mule Shikti Kartana Manjitri Nibkar

Rs. 120.00 Rs. 108.00
Liquid error (snippets/scoder-sticky-add-to-cart line 163): Could not find asset snippets/icon-cart.liquid

मुले शिकती करताना मंजिरी निंबकर व शलाका देशमुख Mule Shikti Kartana Manjitri Nibkar

Publications: Jyotsana Prakashan

आज शिक्षकाची भूमिका अध्यापकाऐवजी सुलभक अशी मानली जाते. ही नवी भूमिका पार पाडत असताना शिक्षकाला गरजेच्या वाटणाऱ्या बाबी म्हणजे मूल कसे शिकते, मुलाच्या भाषा शिक्षणात मुलाच्या भावनिक जगाची भूमिका काय असते, मूल स्वतःहून शिकू शकेल अशा वातावरणाची निर्मिती कशी करावयाची, अशा अनेक बाबींचा या पुस्तकात ऊहापोह केला आहे.

याशिवाय भाषा शिक्षकाला माहीत असावीत अशी देवनागरी लिपीची व मराठी भाषेची वैशिष्ट्ये व व्याकरण यांच्याबद्दल या पुस्तकात शासन निर्णयाशी सुसंगत अशी माहिती दिलेली आहे.

आज फलटण तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या १५० शाळांमधील ३००हून अधिक शिक्षक या पुस्तकाचा लाभ घेऊन आपल्या शाळांमध्ये ज्ञानरचनावादाचा भक्कम पाया रचत आहेत.

Related Products

labacha
Example product title
Rs. 108.00
Rs. 120.00
Rs. 108.00
labacha
Example product title
Rs. 108.00
Rs. 120.00
Rs. 108.00
labacha
Example product title
Rs. 108.00
Rs. 120.00
Rs. 108.00
labacha
Example product title
Rs. 108.00
Rs. 120.00
Rs. 108.00

Recently Viewed Products

labacha
Example product title
Rs. 108.00
Rs. 120.00
Rs. 108.00
labacha
Example product title
Rs. 108.00
Rs. 120.00
Rs. 108.00
labacha
Example product title
Rs. 108.00
Rs. 120.00
Rs. 108.00
labacha
Example product title
Rs. 108.00
Rs. 120.00
Rs. 108.00