2017 सालचा महाराष्ट्र शासनाचा साने गुरुजी उत्कृष्ट बालकादंबरी पुरस्कार!
2022 सालचा साहित्य अकादमीचा बालसाहित्य पुरस्कार!
ही आहे एका लहान मुलीने लिहिलेली रोजनिशी. सुट्टीत उन्हात हिंडायचं नाही, या आदेशानंतर तिने घरातली एक खिडकी रंगवली.
स्वतः रंगवलेल्या खिडकीतून तिला अनोखं जगसापडत गेलं-
खिडकीबाहेरच झाड, झाडावरचे पक्षी, पक्षी निरीक्षणातून निर्माण झालेली निसर्गाची आवड, केलेली भटकंती, स्वतःहून केलेले काही प्रयोग...
ही 'पियूची वही' मुलांना स्वतःतील सृजनशीलतेची ओळख करून देईल.
Thanks for subscribing!
This email has been registered!